@MJ__Speaks

4.53K 265 32.22K

Listen to this Thread


View original tweet on Twitter

Hide Media

महाराष्ट्र निवडणुका यावर #meme थ्रेड इकडचे तिकडे अन् तिकडचे इकडे असे सर्वच पक्षात झाल्यामुळे मतदारांचा उडालेला गोंधळ बघून👇 १/१६

आचारसंहितेमुळे दोन दिवस बंद असलेली दुकाने जेव्हा उघडतात तेव्हा पिणारे👇 २/१६

काल ज्याने पक्ष, Ideology, तत्व यावर भाषण ठोकले होते तोच जेव्हा आज दुसऱ्या पक्षाच्या मंचावर दिसतो तेव्हा जनता👇 ३/१६

पत्रकार लोकांच्या मुलाखती घेताना👇 ४/१६

केंद्रातील नेते आले की हिंदी मध्ये बोलणारे आपले नेते पाहिले की जनता👇 ५/१६

विरोधी पक्षातील एखाद्या वाचाळविरामुळे आपल्याला फायदा झालेला पाहून उमेदवार👇 ६/१६

मताला काय भाव आहे विचारल्यावर👇 ७/१६

मागील पाच वर्षाचे राजकारण पाहून कोणाला मत देणार विचारल्यावर सामान्य मतदार👇 ८/१६

काल इकडची विचारधारा सांगणारा आज तिकडे आहे किंवा दिलेले आश्वासने पूर्ण केली नाहीत तरी तुम्ही त्यालाच का मत देणार विचारल्यावर मतदार👇 ९/१६

तू मतदान सोडून फिरायला का जातोस विचारल्यावर, शहरी मतदार👇 १०/१६

तुतारी ऐवजी पिपाणी किंवा मशाली ऐवजी आइस्क्रीम कोण च बटन दाबून बाहेर येणारे👇 ११/१६

बीचुकले आणि इतर अपक्ष निवडणुकीला उभे राहताना 👇 १२/१६

वरचढ होऊ नयेत म्हणून आपल्याच मित्रपक्षाने विरोधात काम केलंय हे समजल्यावर उमेदवार👇 १३/१६

निवडणूक झाल्यावर सत्ता स्थापनेसाठी वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करताना पक्ष👇 १४/१६

दिलेली आश्वासने पूर्ण होणार का विचारल्यावर सत्तेत आलेले👇 १५/१६

सत्ता स्थापनेसाठी पाच वर्ष झालेले खेळ आणि याही वेळा ते होणार हे पाहून जनता👇 १६/१६

टीप: कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही🙏

महाराष्ट्र निवडणुका यावर #meme थ्रेड इकडचे तिकडे अन् तिकडचे इकडे असे सर्वच पक्षात झाल्यामुळे मतदारांचा उडालेला गोंधळ बघून👇 १/१६ आचारसंहितेमुळे दोन दिवस बंद असलेली दुकाने जेव्हा उघडतात तेव्हा पिणारे👇 २/१६ काल ज्याने पक्ष, Ideology, तत्व यावर भाषण ठोकले होते तोच जेव्हा आज दुसऱ्या पक्षाच्या मंचावर दिसतो तेव्हा जनता👇 ३/१६ पत्रकार लोकांच्या मुलाखती घेताना👇 ४/१६ केंद्रातील नेते आले की हिंदी मध्ये बोलणारे आपले नेते पाहिले की जनता👇 ५/१६ विरोधी पक्षातील एखाद्या वाचाळविरामुळे आपल्याला फायदा झालेला पाहून उमेदवार👇 ६/१६ मताला काय भाव आहे विचारल्यावर👇 ७/१६ मागील पाच वर्षाचे राजकारण पाहून कोणाला मत देणार विचारल्यावर सामान्य मतदार👇 ८/१६ काल इकडची विचारधारा सांगणारा आज तिकडे आहे किंवा दिलेले आश्वासने पूर्ण केली नाहीत तरी तुम्ही त्यालाच का मत देणार विचारल्यावर मतदार👇 ९/१६ तू मतदान सोडून फिरायला का जातोस विचारल्यावर, शहरी मतदार👇 १०/१६ तुतारी ऐवजी पिपाणी किंवा मशाली ऐवजी आइस्क्रीम कोण च बटन दाबून बाहेर येणारे👇 ११/१६ बीचुकले आणि इतर अपक्ष निवडणुकीला उभे राहताना 👇 १२/१६ वरचढ होऊ नयेत म्हणून आपल्याच मित्रपक्षाने विरोधात काम केलंय हे समजल्यावर उमेदवार👇 १३/१६ निवडणूक झाल्यावर सत्ता स्थापनेसाठी वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करताना पक्ष👇 १४/१६ दिलेली आश्वासने पूर्ण होणार का विचारल्यावर सत्तेत आलेले👇 १५/१६ सत्ता स्थापनेसाठी पाच वर्ष झालेले खेळ आणि याही वेळा ते होणार हे पाहून जनता👇 १६/१६ टीप: कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही🙏

Unroll Another Tweet

Use Our Twitter Bot to Unroll a Thread

  1. 1 Give us a follow on Twitter. follow us
  2. 2 Drop a comment, mentioning us @unrollnow on the thread you want to Unroll.
  3. 3Wait For Some Time, We will reply to your comment with Unroll Link.